e Kapte
e Kapte
  • 579
  • 2 832 462

Відео

यामुळे अश्या रकमेवर व्याज लागणार नाही
Переглядів 49019 годин тому
#ekapte #cmegp #pmegp #pmfme योजना कोणतेही असो नेमकी ती योजना काय आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे. जर असा अभ्यास असेल तरच तुम्हाला बोलत येवू शकते, म्हणून ही समजून घ्या . Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/Sj6sOo3unx_s7xQB2JOEwA.htmljoin #eKapte WhatsApp Contact No. 7972542736 टेलिग्राम चॅनल t.me/ekapte ट्विट्टर MaiUdyami Instagram e...
कोणती योजना निवडावी?
Переглядів 705День тому
#ekapte #smallbusiness #smallbusinessideas #govt नवीन उद्योजकाना हि माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा उद्योग सुरू केल्यानंतर पुढे येणारे संधी आणि अडचणी याचा विचार सुरुवातीला करणे कसे आवश्यक आहे ते पहा .
डिजिटल लोन 5 कोटीपर्यंत कोण देते?
Переглядів 1,9 тис.День тому
हि एक चांगली योजना शासनाने चालू केली आहे. यामध्ये बिझनेस लोन, होम लोन , कार लोन, मुद्रा ई.साठी सुद्घा अर्ज करू शकतात. व्हिडिओ शेअर करून हि माहिती सर्वांना द्यावे.
कोणतेही कर्ज घेताना हि बाब का आवश्यक आहे? #loan
Переглядів 63514 днів тому
होम लोन, बिझनेस लोन, vehicle लोन कोणतेही लोन करताना या गोष्टीचा आधी विचार करणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. खूप वेळा विचार न केलेल्या कृती मुळे अडचणीत येत असतो. नंतर पस्तावा करण्यात काहीच अर्थ नसतो. #homeloan #business #businessloans #carloans #autoloan #micro #loan
सरकारी योजनेतून कर्ज घेताना या गोष्टी समजून घ्या
Переглядів 1,3 тис.21 день тому
#ekapte #cmegp #pmegp #pmfme #nlm #msme सरकारी योजनेतून कर्ज घेतानासबसिडी मिळते पण प्रोसेस कशी होते आणि आपण कुठे - कुठे लक्ष दिले पाहिजे , जेणेकरून भुर्दंड बसणार नाही या महत्वाच्या बाबी समजून घ्या ...
#मुख्यमंत्री #कृषि व #अन्नप्रक्रिया #योजना 2024-25
Переглядів 1,9 тис.21 день тому
#अन्नपक्रिया #कृषि_प्रक्रिया #agro-processing #foodprocessing #maharashtra #ekapte मुख्यमंत्री कृषि व अन्नप्रक्रिया योजना 2024-25 हि योजना आणि त्याची तरतूद Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/Sj6sOo3unx_s7xQB2JOEwA.htmljoin #eKapte WhatsApp Contact No. 7972542736 टेलिग्राम चॅनल t.me/ekapte ट्विट्टर MaiUdyami Instagram ekapte Facebook Page - f...
#मुख्यमंत्री - माझी बहीण लाडकी योजना - फायदा कि तोटा ?
Переглядів 86721 день тому
#mukhymantriladlibahanayojana #mukhyamantri #ladlibahanyojana #लाडकीबहीण #ladkibahinyojna हि योजना आजपासून सुरू होत आहे आणि अर्ज करणे पूर्ण मोफत आहे , कुठेही पैसे देण्याची गरज नाही, या योजनेचा मुळ gr त्याचा कालबद्ध कार्यक्रम समजून घ्या आणि फायदा कि तोटा हा विचार करा. Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/Sj6sOo3unx_s7xQB2JOEwA.htmljoin #eKapte WhatsApp Contact No. 797254...
OBC साठी योजना .. झाली चालू
Переглядів 2,1 тис.28 днів тому
#obcscholarship #obcloan #obcscheme योजनेत अर्ज कसा करावा व इतर सर्व माहिती या लिंक मधील व्हिडिओ मध पहावे. ua-cam.com/video/hYsgUlgXcmY/v-deo.htmlfeature=shared योजनेत अर्ज करण्यासाठी लिंक www.msobcfdc.org and www.msofdc.in
शासन निर्णय आणि बँका कात्रीत..
Переглядів 844Місяць тому
शासन निर्णय आणि बँका कात्रीत..
2024-25 CMEGP आणि PMEGP प्रस्ताव
Переглядів 1,5 тис.Місяць тому
2024-25 CMEGP आणि PMEGP प्रस्ताव
58% बुडीत खात्यात जातात, कसे?
Переглядів 4872 місяці тому
58% बुडीत खात्यात जातात, कसे?
योजनेत अर्ज करण्याची पद्धत कोणती चांगली?
Переглядів 5252 місяці тому
योजनेत अर्ज करण्याची पद्धत कोणती चांगली?
शिकले पाहिजे या लोकांकडून..
Переглядів 4152 місяці тому
शिकले पाहिजे या लोकांकडून..
गोष्ट एका 73 वर्षीय व्यक्तीची
Переглядів 6322 місяці тому
गोष्ट एका 73 वर्षीय व्यक्तीची
उद्योग निवडीचा यशस्वी मार्ग कोणता ?
Переглядів 7962 місяці тому
उद्योग निवडीचा यशस्वी मार्ग कोणता ?
जेवढे अज्ञान मोठे तेवढा फायदा जास्त
Переглядів 3722 місяці тому
जेवढे अज्ञान मोठे तेवढा फायदा जास्त
PMEGP मध्ये कोणत्या पोल्ट्री फॉर्म साठी अर्ज करता येतो?
Переглядів 5242 місяці тому
PMEGP मध्ये कोणत्या पोल्ट्री फॉर्म साठी अर्ज करता येतो?
NLM मध्ये पोल्ट्री साठी जागा किती लागते? आणि शेड कितीचा असावा लागतो?
Переглядів 4763 місяці тому
NLM मध्ये पोल्ट्री साठी जागा किती लागते? आणि शेड कितीचा असावा लागतो?
2024-25 साठी CMEGP आणि PMEGP टारगेट आले का?
Переглядів 6003 місяці тому
2024-25 साठी CMEGP आणि PMEGP टारगेट आले का?
NLM मध्ये संमतीपत्र कोणासाठी चालते?
Переглядів 2673 місяці тому
NLM मध्ये संमतीपत्र कोणासाठी चालते?
#बचत गटानो आणि त्यातील सदस्य सावधान !
Переглядів 9843 місяці тому
#बचत गटानो आणि त्यातील सदस्य सावधान !
#आता हे पैसे तुम्हालाच भरावे लागणार ..
Переглядів 7163 місяці тому
#आता हे पैसे तुम्हालाच भरावे लागणार ..
50 कोटी खाते , 2 लाख कोटी रुपये आणि आपल्या हातात काय?
Переглядів 9033 місяці тому
50 कोटी खाते , 2 ला कोटी रुपये आणि आपल्या हातात काय?
#PMEGP 2024-25 Target
Переглядів 4113 місяці тому
#PMEGP 2024-25 Target
असे कधीच समजण्याची चूक करू नये?
Переглядів 2883 місяці тому
असे कधीच समजण्याची चूक करू नये?
#CMEGP मध्ये हे स्टेटस आले की काय केले पाहिजे?
Переглядів 3353 місяці тому
#CMEGP मध्ये हे स्टेटस आले की काय केले पाहिजे?
आचारसंहितेमध्ये योजनेसाठी अर्ज करता येतो का?
Переглядів 5843 місяці тому
आचारसंहितेमध्ये योजनेसाठी अर्ज करता येतो का?
अण्णासाहेब पाटील महामंडळ बाबत असे का घडते?
Переглядів 4253 місяці тому
अण्णासाहेब पाटील महामंडळ बाबत असे का घडते?

КОМЕНТАРІ

  • @bhagwatdigrale6014
    @bhagwatdigrale6014 11 годин тому

    आदरणीय श्री कपटे सरांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग क्षेत्रातील गुरू द्रोणाचार्य पुरस्कार दिला पाहिजे...... उद्योग क्षेत्रासाठी अनमोल माहिती सर विनामूल्य उपलब्ध करून देतात.....

    • @eKapte
      @eKapte 7 годин тому

      आभारी आहे

  • @nileshshelke5467
    @nileshshelke5467 16 годин тому

    GST नंबर नसेल तर अर्ज करता येईल का सर

    • @eKapte
      @eKapte 7 годин тому

      असेल तर करता येईल

  • @shubhangipatil4943
    @shubhangipatil4943 16 годин тому

    गुळ तयार करण्यासाठी

    • @eKapte
      @eKapte 15 годин тому

      करता येते

  • @vinayaktupe-gp5pi
    @vinayaktupe-gp5pi День тому

    Capital expenditures & working Capital मध्ये difference काय आहे

    • @eKapte
      @eKapte 7 годин тому

      माझे यावर डिटेल व्हिडिओ आहेत पहावे

  • @suhasshinde1521
    @suhasshinde1521 2 дні тому

    सरजी माझ्याकडे ITR तीन वर्षाच आहे bank balance statement आहे पण माझ्याकडे GST नंबर नाही आणि मी आज पर्यत कुठल्याही प्रकारच लोन घेतलेल नाही म्हणुन माझा सिबील स्कोर -1 आहे तर मला लोन भेटु शकेल का?

    • @eKapte
      @eKapte День тому

      बिझनेस लोन साठी GST लागतो, इतर साठी नाही

  • @vk29869
    @vk29869 2 дні тому

    सध्या काय स्तिथी आहे या योजनेची.?

    • @eKapte
      @eKapte 2 дні тому

      आपल्या जिल्ह्याच्या ऑफिस ला संपर्क करावे

  • @gauravakhade4243
    @gauravakhade4243 2 дні тому

    Bank mentioned kara plz ...kontya banket he prakaran hoil

    • @eKapte
      @eKapte 2 дні тому

      सर्व राष्ट्रीयकृत, प्रायव्हेट जसे axis, hdfc, ICICI, काही अर्बन आणि सिडबी कडे नोंदणीकृत डीसीसी कडे होते

  • @jitendrasbhosale6729
    @jitendrasbhosale6729 2 дні тому

    NLM मधे ह्याचरी शिवाय,फक्त लेअर फार्म साठी लोन करता येते का

    • @eKapte
      @eKapte 2 дні тому

      नाही, WhatsApp करावे 7972542736

  • @ramrathod5555
    @ramrathod5555 3 дні тому

    पोल्ट्री साठी भेटत का सर

    • @eKapte
      @eKapte 2 дні тому

      Layer साठी भेटते

  • @vinayghuse8677
    @vinayghuse8677 3 дні тому

    Sir obc education loan sathi apply karaycha ahe documents konti lagtil sir

    • @eKapte
      @eKapte 2 дні тому

      Visit OBC website

  • @user-zh1ii5zp6d
    @user-zh1ii5zp6d 3 дні тому

    धन्यवाद सर

  • @user-zh1ii5zp6d
    @user-zh1ii5zp6d 3 дні тому

    धन्यवाद सर

  • @user-uh5cs7vj1e
    @user-uh5cs7vj1e 3 дні тому

    मी पण लातूर च आहे

  • @Ravindrawahule
    @Ravindrawahule 3 дні тому

    Sar. Khup abahare ahot tumche margadarsan 1 vel bhatace ahe tumcha adress kuthe ahe

  • @DigambaraDongare
    @DigambaraDongare 3 дні тому

    खुप छान दन्यवाद सर, नमस्कार सर आशिष,माहिती दया सर

  • @YogeshPawar-pu3vg
    @YogeshPawar-pu3vg 3 дні тому

    Band pathak kahi yojna aahe ka

    • @eKapte
      @eKapte 3 дні тому

      CMEGP madhe karta येते

  • @sandip.sonone
    @sandip.sonone 4 дні тому

    सर माझ्या जवळ 1200 स्क्युअर फीट प्लॉट आहे, मला त्या वर खेकडा पालन करायचा आहे, माझा प्रोजेक्ट 3lac पर्यंत आहे, त्या साठी मला 20×30 चे टाकी बांधायची आहे तर मला लोन मिळेल का..

    • @eKapte
      @eKapte 3 дні тому

      कृपया यासाठी DIC अथवा पशुधन अधिकारी यांना भेटावे

  • @sudarshankaranjkar6044
    @sudarshankaranjkar6044 4 дні тому

    मस्त

  • @appupatil6040
    @appupatil6040 4 дні тому

    Khupch helpful mahiti sir❤❤❤

  • @UmakantTate
    @UmakantTate 6 днів тому

    धन्यवाद सर

  • @UmakantTate
    @UmakantTate 6 днів тому

    नंबर एक कच माहिती दिली

  • @shashikantpawar9716
    @shashikantpawar9716 6 днів тому

    सर खुप डिप मंध्ये आणि संविस्तर माहिती मिळते आपल्या कडुन., धंन्यवाद 🙏

  • @harshwardhankarnik2258
    @harshwardhankarnik2258 7 днів тому

    खूप छान माहिती आहे साहेब

  • @dnyneshwartipayale267
    @dnyneshwartipayale267 7 днів тому

    नाशिक जिल्ह्य़ात महामंडळाचा पत्ता मिळेल काय

    • @eKapte
      @eKapte 3 дні тому

      यावर व्हिडिओ आहे पहावा, किंवा माझ्या telegram channel वर pdf मिळेल

  • @malhardecorationsevents7205
    @malhardecorationsevents7205 7 днів тому

    साहेब मंगल कार्यालयं बांधकामासाठी काही अनुदान आहे का

    • @eKapte
      @eKapte 7 днів тому

      नाही

  • @sumitgorepatil4683
    @sumitgorepatil4683 7 днів тому

    Please saga sr

  • @sumitgorepatil4683
    @sumitgorepatil4683 7 днів тому

    Sr loan kon kon kadun deil

    • @eKapte
      @eKapte 7 днів тому

      बँक

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 8 днів тому

    Sir ha Gr kuthun download karayacha

    • @eKapte
      @eKapte 8 днів тому

      Pmegp पोर्टल वरून

  • @saianandagrodurgapur9549
    @saianandagrodurgapur9549 8 днів тому

    CMEGP मध्ये Mortgage required ahe ka???

    • @eKapte
      @eKapte 7 днів тому

      7972542736

  • @govindpadature8721
    @govindpadature8721 8 днів тому

    Khup chain mhte sar

  • @cashbackmultisolutions
    @cashbackmultisolutions 8 днів тому

    खुप छान सर

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 8 днів тому

    Nice

  • @AnjumShaikh-yu8ne
    @AnjumShaikh-yu8ne 9 днів тому

    खूप छान माहिती दिली 🙏🏼

  • @AkshayKadam-hg3op
    @AkshayKadam-hg3op 9 днів тому

    Sir aamhala loan sathi aaply kryach tr प्रोजेक्ट रिपोर्ट कसा karyach आहे बाकी सगळे डॉक्युमेंट झालेत पण अहवाल कसा आणि कुणा कडे तयार करावा ह्या बदल माहिती सांगा

    • @eKapte
      @eKapte 9 днів тому

      ऑनलाईन अर्ज करताना एक पानी प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो. तो तेथेच मिळेल. माझ्या व्हॉट्सअँप चॅनेल व telegram channel वर सुद्धा याची प्रत उपलब्ध आहे.

  • @ajayjadhav2020
    @ajayjadhav2020 10 днів тому

    खूप तळमळीने आणि खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे खूप खूप आभार

    • @eKapte
      @eKapte 9 днів тому

      Thanks. मित्रांना शेअर करा

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 10 днів тому

    सर मला शूज चा व्यवसाय करायचा आहे कारखाना करायचा आहे लेझर शूज बनू शकतो आपण आपल्याला त्याची पूर्ण माहिती कुठं मिळून जाईल ट्रेनिंग कुठे मिळेल सर

    • @eKapte
      @eKapte 9 днів тому

      अशी स्पेसिफिक ट्रेनिंग कोणी देत नाही, याला एकमेव मार्ग म्हणजे अश्या कारखान्यात काम करणे आणि अनुभव घेणे. Leather institute कडे जावून बेसिक गोष्टी शिकता येतील. शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षण असतात तेथे हि शिकता येवू शकते.

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 10 днів тому

    सर तुम्ही चांगला मार्गदर्शन करता आम्हाला मूर्तींचा व्यवसाय करायचा आहे किंवा लेदर चे शूज बनवण्याचा कारखाना करायचा आहे याची पूर्ण आम्हाला माहिती पाहिजे कुठे भेटेल काय सामान वगैरे

    • @eKapte
      @eKapte 9 днів тому

      आपले उत्तर दुसऱ्या कॉमेंट मध्ये दिले आहे.

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 10 днів тому

    खपते सर आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद गरिबाच्या वतीने

    • @eKapte
      @eKapte 9 днів тому

      धन्यवाद. आपल्या मित्रांमध्ये शेअर करावे.

  • @ganeshpadul5059
    @ganeshpadul5059 10 днів тому

    सर मोसबि लागवड कलसटर करू शेकतो का आपन

    • @eKapte
      @eKapte 10 днів тому

      लागवड हा विषय कृषी कडे येतो, प्रक्रिया करू शकतो.

  • @vinodukarande4457
    @vinodukarande4457 11 днів тому

    ★आमचा कड ITR, GST, नाही पगारदार पण नाही ,पण बँक स्टेटमेंट स्ट्रॉंग आहे, सिबील स्कॉर पण 800 आहे तर वैयक्तिक लोण भेटलं का ?

    • @eKapte
      @eKapte 10 днів тому

      भेटू शकते

  • @pralhadpatil9537
    @pralhadpatil9537 11 днів тому

    Please contact me

  • @jadhavkailas3535
    @jadhavkailas3535 11 днів тому

    सुंदर माहिती सर

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 11 днів тому

    Marketing strategy

  • @VikramKakade-cr5yt
    @VikramKakade-cr5yt 11 днів тому

    फार्मर प्रोड्यूसर कंपनी लोन मिळू शकते

    • @eKapte
      @eKapte 10 днів тому

      मिळू शकते

  • @gousshaikh786zaribk3
    @gousshaikh786zaribk3 11 днів тому

    सर मला पोल्ट्री फार्मसाठी कर्ज पाहिजे कोणत्या योजनेचा लाभ मिळणार,मी मुस्लिम आहे

    • @eKapte
      @eKapte 11 днів тому

      मौलाना आझाद महामंडळ

  • @gousshaikh786zaribk3
    @gousshaikh786zaribk3 11 днів тому

    सर मला पोल्ट्री फार्मसाठी कर्ज पाहिजे कोणत्या योजनेचा लाभ मिळणार,मी मुस्लिम आहे

    • @eKapte
      @eKapte 10 днів тому

      मौलाना आझाद

  • @Themermaid_0
    @Themermaid_0 11 днів тому

    😅😅Sir pmegp Madhya seva udyoga Sathi 20lakh aahe mala15lakh loan case Karachi aahe mala15lakh war subsidy milate Kaya 20lakh loans gatal tarch subsidy milate assa ikale aahe.mala15lake loan war subsidy milate Kaya me july2024madhya application karat ahe loan keva middle aani subsidy kevha jama honar

    • @eKapte
      @eKapte 11 днів тому

      जेव्हढा प्रोजेक्ट आहे तेवढ्यावर

  • @VijayJoshi-fy5gw
    @VijayJoshi-fy5gw 11 днів тому

    🇮🇳🙏🌹